पिंपरी भाजी मंडई मध्ये दुमदुमला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी चा स्वर सर्व सामान्य कष्टकऱ्यांचा प्रतिसाद पाहून डोळ्यांचे पारणे फिटले – डॉ. सुलक्षणा शिलवंत धर

पिंपरी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी नुकतीच पिंपरी येथील भाजी मंडई ला भेट दिली. यावेळी रामकृष्ण हरी वाजवा…

बोपखेल वासियांच्या स्वागताने भारावल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत धर निवडणुकी पूर्वीच विजयी जल्लोष साजरा

बोपखेल पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या आजच्या बोपखेल दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तुतारीचा नाद संपूर्ण परिसरात घुमत होता.तरुण,…

जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी

पुणे, दि. 10 : जुन्नर विधानसभा मतदारसंघात नियुक्त खर्च निरीक्षक व्यंकादेश बाबू यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.…

लोकसभेचा सर्वाधिक मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेतही राहवा!- प्रा.‌डॉ. मेधाताई कुलकर्णी

लोकसभे निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग ९ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, असा विश्वास खा. प्रा. डॉ. मेधाताई…

बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती

बारामती, दि.१०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरीता प्रशासनाच्यावतीने मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, आज तालुका सायकल संघाच्यावतीने बारामती शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून…

पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती

पुणे, दि. १० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत बाईक  रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.…

“माझे कार्यालय, जागरूक कार्यालय” अभियानांतर्गत मतदान जनजागृती

पुणे,दि.१०: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हद्दीत समाविष्ट असणाऱ्या शासकीय व निमशासकीय तसेच केंद्रीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन “माझे कार्यालय, जागरूक कार्यालय” या अभियानांतर्गत मतदान जनजागृती करत सुमारे १…

चिंचवडमधील सोसायट्यांचा आवाज विधानसभेत घुमणार; शंकर जगताप जाब विचारणार!

*महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी एकवटले सदनिकाधारक *रूणवाल क्लासिक सोसायटीच्या बैठकीत एकमताने जगताप यांना पाठींबा चिंचवड  – यंदाची विधानसभा निवडणूक ही फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास या एकाच ध्येयाने…

कँटोन्मेंटच्या विकासासाठी बागवे यांना विजयी करा काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

भाजपच्या सरकारच्या काळात कँटोन्मेंटचा विकास ठप्प झाला आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी जनतेने रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी बाबू नायर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबू नायर यांना प्रदेश काँग्रेसतर्फे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले…

लाइफस्टाइल