पुणे: दौंड विधानसभा मतदारसंघातील केडगाव ग्रामपंचायतीत मतदार जनजागृतीपर कार्यक्रमाअंतर्गत महिला सेविकांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत संदेश देण्यात आला. यावेळी ‘तुमचे मत तुमचा अधिका’ ‘ताई,माई, अक्का मतदानाला चला’ ‘मतदानाचा हक्क बजावूया’…
पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असे एकूण…
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना आचारसंहिता, प्रचार आणि निवडणूक खर्चाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी मार्गदर्शन करून नियमांची माहिती दिली. यावेळी निवडणूक…
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 100 टक्के मतदान घडवून आणण्याचा…
पुणे: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण…
पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकांच्यावतीने संत तुकाराम महाराज मंदिर, लोहगाव तसेच ५० टक्के पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्राच्या परिसरात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित…
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ९१ जेष्ठ नागरिक व सहा दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांच्या गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १४ ते १६ नोव्हेंबर या…
पुणे : प्रतिनिधी चंदननगर येथे शुक्रवारी दुपारी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस…
पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी,…
पुणे,दि. ७: भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची…