वडगाव शेरीत विकासपर्वाचा उदय होणार-डॉ.हुलगेश चलवादी

‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ची ​नव वैचारिक पेरणी होणार ‘भैय्यांची गॅरंटी’ला उस्फुर्त प्रतिसाद पुणे,  : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासगंगा पोहचवण्याचा मुख्य उ​द्देश डोळ्यासमोर ठेवून ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ ही सामाजिक समतेची वैचारिक पेरणी येत्या काळात होईल. या नव वैचारिक बीजारोपणातून वडगाव शेरीत विकासपर्वाचा उदय होईल, अशी भावना बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि वडगाव शेरीचे…

Read More

ठाकरेंची तपासणी, ही तर भाजपची हुकूमशाही!

  – रोहन सुरवसे पाटील यांची टीका; विरोधकांची झोप उडाल्याने सुडाचे राजकरण पुणे: “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वणी (नाशिक) येथे बॅग तपासण्याचा प्रकार संतापजनक आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीची अशाप्रकारे तपासणी करणे ही सत्ताधारी भाजपाची हुकूमशाही वागणूक आहे. ठाकरे यांच्या झंझावाती प्रचाराने विरोधकांची झोप उडाली आहे,” अशी टीका महाराष्ट्र…

Read More

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

  पुणे, : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे. गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता…

Read More

रांगोळी, रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पटवून दिले मतदानाचे महत्त्व

पुणे,: ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशी घोषवाक्य लिहून त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसेच ढोल ताशांच्या गजरात हातात मतदान जनजागृती घोषवाक्यांचे फलक घेऊन आणि ‘जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकारी आहे’ अशा विविध घोषणा देत रॅलीच्या माध्यमातून बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीतील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय…

Read More

निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान कामकाजासाठी सोपविलेली जबाबदारी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यथोचितपणे पार पाडावी-निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे

पुणे,  : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम महत्वपूर्ण आणि तितकेच संवेदनशील असते. त्यामुळे आपसात समन्वय ठेवून सोपविलेली जबाबदारी त्यांनी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार…

Read More

झोपडपट्यांच्या नियोजित पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणार – मनिष आनंद

  मनिष आनंद यांच्या पदयात्रेला औंधगाव, बोपोडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी 11 नोव्हेंबर रोजी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत (औंध) येथे तर आज (दि. 12 ) सकाळी बोपोडीत मानाजी बाग ते छाजेड पेट्रोल पंप या भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली, या दोन्ही पदयात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त…

Read More

भारतातील सर्वात मोठा “अंडर २५ समिट” पहिल्यांदाच पुण्यात आयोजित

भारतातील सर्वात मोठं युथ नेटवर्क पुण्यात आणत आहे युवा संस्कृती, सर्जनशीलता आणि महत्वाकांक्षेचा उत्सव 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी पुणे : – अंडर २५, भारतातील आघाडीचं युवा नेटवर्क, भारतातील अग्रणी युवा-केंद्रित इव्हेंट प्रथमच पुण्यात घेऊन येत आहे. पुण्यातील पहिले अंडर २५ समिट, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी रॉयल पाम्स येथे होणार असून, युवा…

Read More

श्रीमती संगिता तिवारी यांची पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या महिला प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती

अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा आणि खासदार रजनीताई पाटील , अखिल भारतीय कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहमद महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे ,पुणे शहर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे आणि माजी आमदार रमेशदादा बागवे यांच्या संमतीने श्रीमती संगिता तिवारी यांची पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे…

Read More

हेमंत रासने यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

  कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या शुक्रवार पेठ परिसरातील प्रचार फेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रासने यांच्या प्रचारार्थ भाऊसाहेब रंगारी गणपती, जोगेश्वरी मंदीर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह या परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते….

Read More

पथविक्रेता कायदा आणि धोरणाची अंमलबजावणी करणार – रमेश बागवे

  जाणीव हातगाडी, फेरीपथारी आणि स्टॉलधारक संघटनेचा रमेश बागवे यांना जाहीर पाठिंबा पुणे : पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी,…

Read More