
संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याने, महिला व तरुण वर्ग कर्तृत्व सिद्ध करतात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे मत
पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले…