
सिंहगड रस्त्यावर प्रवास होणार गतिमान एकात्मिक वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी आमदार माधुरी मिसाळ
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोफ्लडी कमी करून प्रवास गतिमान व्हावा या उद्देशाने एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. राजाराम पूल, नवशा मारुती, सरीता नगरी, दत्तवाडी, पानमळा या परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद रिठे, अनिता कदम, राजू कदम,…