
पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू…… – रवींद्र धंगेकर
कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कसबा पेठेतील विकासाचा हा बॅकलॉग येत्या पाच वर्षात आपण भरून काढू अशी ग्वाही आमदार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना दिली आहे. महाविकास आघाडी इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षाचे उमेदवार…