
विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार – भाजप नेते प्रवीण दरेकर
पुणे, प्रतिनिधी – महायुती सरकार म्हणून आम्ही मतदार यांच्या समोर जाताना अडीच वर्षातील विकासाची शिदोरी घेऊन जात आहे. लाडकी बहिण योजना माध्यमातून दीड हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जाणार आहे ती रक्कम वाढवणे आश्वासन सरकारने दिले आहे. आघाडी मधील नेते ही योजना बंद करण्यासाठी धडपड करत असताना काही नेते हो योजना स्वतःच्या कार्यालयातून राबवत दुटप्पी…