
डॉ. कोटणीस मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर येथे जागतिक स्तन कर्करोग ( मासिक )जनजागृती साजरा
डॉ. कोटणीस मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर येथे 26 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिना साजरा करण्यात आला. स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे, या कर्करोगाबद्दल असलेल्या गैरसमजांना दूर करणे आणि रेल्वे कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. के. आर. चंदक…