बोपोडी भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्यास धोका

बोपोडी भाजी मंडईत घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्यास धोका पुणे – बोपोडी भाजी मंडई येथील आवारात दिवसेंदिवस कचरा व घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच दरम्यान बोपोडी भाजी मंडई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत…

Read More

पिंपळे गुरवमध्ये मोफत 5000 वृक्षांचे वृक्षदान व वृक्षारोपण उपक्रम

पिंपळे गुरव, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज लक्ष्मी लक्ष्मी राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील 100 हून अधिक पुरस्कार मिळवलेले मा. श्री. अरुण गस. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मोफत 5000 वृक्षांचे वृक्षदान व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा उपक्रम 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता…

Read More

ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी रमेश बहिरट  ‘”बोपोडी भूषण २०२५’’ पुरस्कारने सन्मानित

पुणे /बोपोडी : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रहमकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन ‘केल्याबद्दल केनेडी युनिव्हर्सिटीच्या वतीने “अघ्यात्मिक विज्ञान विषयात ” डॉक्टरेट ‘’ प्रदान करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार  बोपोडीतील सर्व प्रतिष्ठीत मान्यवरांच्या वतीने दीदींना “बोपोडी भूषण २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोपोडी…

Read More

अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेज साठी कायदेशीर कारवाई होणार का ? अरविंद शिंदे

प्रशासनाचा कार्यक्रम नाही मग कारवाई का नाही :विनोद दादासाहेब रणपिसे बोपोडी (पुणे), : :प्रभाग क्र. 8 अंतर्गत चिखलवाडी येथील 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली अनेक चार महिने तहानले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता क्रेडिट घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ…

Read More

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुंबई – ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’’ या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली, त्याचप्रमाणे ‘‘खालिद का…

Read More

*नैतिक व संविधानिक Character Less (चारीत्र्य हिन) राजवटीत गुन्हेगार व भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक …! काँग्रेस’ची प्रखर टिका

*हिंदूंच्या कथित बदनामी’चा भाजप, शिंदे सेनेकडून थयथयाटाने सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न..!* *काँग्रेस’चे हिंदू बदनामीचे षडयंत्र २०१४ ते १९ स्व-सत्ताकाळात प्रगट का करू शकले नाहीत..? सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..?* पुणे दि ३ ॲागस्ट २५ मुंबई बॅाम्ब स्फोटा नंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींना, सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष…

Read More

ना. चंद्रकांतदादांच्या पाठपुराव्यामुळे राहुल कॅम्पसेक्सचा प्रॅापर्टी कार्डचा प्रश्न मार्गी

  *कोथरुडकरांचे प्रश्न सोडवण्यास सदैव कटिबद्ध- ना. चंद्रकांतदादा पाटील* *माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याकडून ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक* कोथरुड मतदारसंघातील पौड रोड येथील राहुल कॅाम्पलेक्सच्या प्रॅापर्टी कार्डचे बरेच वर्षे प्रलंबित होते. त्यामुळे सोसायटीचा पूनर्विकास रखडला होता. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत कायदेशीर सल्ला कक्षच्या पाठपुराव्याने सदर काम पूर्ण…

Read More

साहित्यरत्न लो. डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने जल्लोषात साजरी…!

अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे लो. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा लो.डॉ. अण्णाभाऊ साठे गुणगौरव पुरस्कार, जेष्ठ विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे नेते आयु. वसंतरावजी साळवे यांना संघटनेचे अध्यक्ष श्री. अंकुशराव साठे, बहुजन भिमसेनेचे अध्यक्ष मोहनराव म्हस्के, महोत्सवाचे अध्यक्ष सुरेश पवार, तुषार मोहिते, विजय अवचिंदे, बी.एम….

Read More

पत्रकार दत्ता सुर्यवंशी यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : फुले शाहू  आंबेडकर विचार चळवळीत गेली 20 वर्ष संविधान जनजागृती अभियान राबविणारे दै सम्राट च्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडून सामान्य जणांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे बोपोडी या भागात प्रत्येक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे धडाडीचे लोकप्रिय पत्रकार दत्ताजी सुर्यवंशी ( पुणे ) यांच्या सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक…

Read More

खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे साठी संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभे राहण्याची गरज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांचे मत

– ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान पुणे : देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना मागील काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एकाच प्रवर्गात असंतोष वाढीस लागू शकतो परिणामी यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाहीत, यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण…

Read More