
मॅरेकेश आणि स्विगीने 10 वर्षांच्या भागीदारीच्या पूर्णतेनिमित्त 10 लाख ऑर्डर्सचा टप्पा गाठला : पुण्यातील मॅरेकेशच्या पहिल्या शाखेने भागीदारीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त धारण केला केशरी रंग
दिल्ली : निष्ठा आणि चवीचा सुरेख मिलाफ साजरा करत मॅरेकेश आणि स्विगीने एक मोठा टप्पा गाठला, 2015 मध्ये भागीदारी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकत्रितपणे 10 लाखांहून अधिक ऑर्डर्स पुरवित, शहरातील अनेक पिढ्यांच्या खाद्यप्रेमींची चव जपली. दशकभराची ही भागीदारी हे सिद्ध करते की स्विगी स्थानिक खाद्यसंस्कृतीला बळकटी देणाऱ्या भागीदारांमध्ये गुंतवणूक करत राहते आणि त्यांचा गौरवही साजरा करते….