नवीन मराठी शाळेत मतदान जागृती संदर्भात मानवी साखळीचे आयोजन

गुरूवार दि. १४/११/२०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शाळेतील ११०० हून अधिक पालकांनी शाळेत उपस्थित राहून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.मुख्याध्यापिका मा.कल्पना वाघ व शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी पालकांशी…

बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आनंद यांच्या प्रचारार्थ बोपोडी गावठाण भागात मंगळवारी सायंकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्याला…

कर्वेनगरमध्ये घुमला महायुतीच्या एकीचा नारा!

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. अनेक…

पानशेत पूरग्रस्तांचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठींबा

पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत; सोडविल्या बद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानून आपला…

धंगेकरांना दिलेले मत महाराष्ट्राच्या सार्थकी लागेल – शांतीलाल सुरतवाला

आमदार रवींद्र धंगेकर यांना केवळ १६ महिन्यांचीच आमदारकी मिळाली;पण या अवधीत त्यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणून संपूर्ण महाराष्ट्रातील मादक द्रव्यांच्या तस्करीवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांची ही कामगिरी…

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा. इम्रान प्रतापगढी

पुणे : राजकारणात पक्षनिष्ठा, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले रमेशदादांसारखे कणखर व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी आणि येथील सामाजिक व धार्मिक…

श्री. रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद बातमी

– आमदार रवींद्र धंगेकर यांना आत्मविश्वास कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा पहिला टप्पा मी पूर्ण केला. त्यातील प्रतिसाद पाहता, ही निवडणूक आम्हाला मागील पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन देईल, असा…

कॅन्टोन्मेंट परिसरात एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती

पुणे, दि. १३: मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम कक्षामार्फत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत असून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कमी मतदान झालेल्या भागात एलईडी द्वारे जनजागृती करण्यात आली. सहायक…

निवडणूक निरीक्षक भिम सिंग यांची कॅन्टोन्मेंट मतदार संघातील अधिका-यांच्या प्रशिक्षणास भेट

पुणे,दि. १३: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजित दुस-या टप्प्यातील प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक भिम सिंग यांनी भेट…

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड, दि. 13: दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी…