पुणे, दि. 13 : पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न…
पुणे: विधानसभा निवडुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे. हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरले…
आकुर्डी : पिंपरी चिंचवड शहर मनसेला मोठे खिंडार पडले असून महाराष्ट्र निर्माण सेनेचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे के के कांबळे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात…
पुणे, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत; मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी…
पुणे : महाराष्ट्रातील भाजप, महायुती सरकारने येथील हिरा व्यापार, औद्योगिक कंपन्या, दूध उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातला जाऊ दिले. कॉँग्रेसचा इतर राज्यांच्या विकासाला औद्योगिकीकरणाला विरोध नाही. मात्र महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग…
“विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी” हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना अनेकदा भेटलो अगदी ते प्रचारक असताना, गुजरात चे मुख्यमंत्री असताना, पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पंतप्रधान झाल्यावर !! प्रत्येक वेळी त्यांच्या…
दादा तुमचा विजय पक्का आहे!; नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन…
अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ आणि श्री समर्थ सेवा प्रतिष्ठानचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांची गोरगरिबांप्रति कणव आहे. दुर्बल आणि असंघटित…
– भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक साकारण्याचा महायुतीचा होता निर्धार – चंद्रकांतदादांमुळे स्मारकाचे काम मार्गी, वाढणार पुण्याची शान – महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे, कारण…
महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून; शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. तसेच, दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव समर्पित आहे, अशी…