
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन पुणे, : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 आणि महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) स्पर्धेचे देवा श्री गणेशा…… तांबडी चामडी…. लालपरी…..टीप टीप बरसा पाणी….काला चष्मा.. देसी बॉईज…तू मेरा हिरो…झिंगाट… जय हो या गाण्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंगचे नृत्य आणि नेत्रदीपक ड्रोन शोने स्पर्धेचे…