Tuesday, July 2, 2024

मासिक आर्काइव: December, 0

Students of The Lexicon Schools to Launch “I Believe – And This Is My Story

Pune, – The Lexicon Schools proudly announce the upcoming release of an inspiring new book titled "I Believe - And This...

Kailash Kher Stays at Radisson Blu Pune Hinjavadi

Singer Relishes Hospitality of hotel in the heart of Pune Pune, June, 2024: Renowned singer...

टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर येथे एआय-तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोगाने पिडीत रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार

महाराष्ट्रात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करुन कर्करोगावर केली मात पुणे, : टीजीएच- ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरने फुफ्फुसाचा कर्करोग...

Society secretary uses black magic to take revenge for minor dispute in Kondhwa

Victim Agrawal family lodges complaint Pune: A bizarre incident happened in the city's Kondhwa area. An elite society's secretary...

नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा! : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नामदार पाटील यांच्याकडून मतदारसंघातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा कोथरूड मतदारसंघातील औंध, बाणेर, बावधन भागातील पावसाळापूर्व...

वृक्षसंपदा अभियानाअंतर्गत ६५००० देशी झाडे लावण्याचा संकल्प – ना. चंद्रकांतदादा पाटील.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व नेचरवॉक तर्फे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या दहा व्यक्ती/संस्थांचा चंद्रकांतदादांच्या हस्ते सन्मान!! “शासन निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अनेक...

. अन्यथा मोदींनी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना पंतप्रधान पदासाठी संधी द्यावी – हेमंत पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणूक काळात जाती पातीचे राजकारण केले. इडी, सीबीआय चा वापर करून...

कल्कि 2898 एडी’ के निर्माताओं ने भव्य ट्रेलर रिलीज़ से पहले मेगास्टार अमिताभ बच्चन का अश्वत्थामा के रूप में एक नया पोस्टर जारी किया

आगामी विज्ञान-कथा महाकाव्य ‘कल्कि 2898 एडी’ के बहुप्रतीक्षित ट्रेलर के रिलीज़ होने में केवल तीन दिन बाकी हैं,...

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करत ॲक्सिस बँक साजरा करत आहे जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक ॲक्सिस बँकेने पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वततेला चालना देण्याची आपली बांधिलकी जपत अनेकविध उपक्रमांचे...

इप्शिता तमुली ने पटकावला NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक

इप्शिता ने संपादन केले 720 पैकी 715 गुणपुणे, :- आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या पुणे शाखेची विद्यार्थिनी इप्शिता तमुली हिने  NEET 2024 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात 91 वा क्रमांक  पटकावून AESL च्या कीर्तीत मोलाची भर घातली आहे.  या महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत इप्शिता ने 720 पैकी  715 असे भरघोस गुण संपादन केले  आणि आपले परिश्रम आणि निष्ठा यांची पावती मिळविली.  राष्ट्रीय चाचणी संस्थेने  ( National Testing Agency-  NTA) ने काल या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला.     इप्शिता ने AESLच्या क्लास रूम तुकडीत नाव नोंदवून जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मानली जाणा-या NEET ची तयारी केली.  तिने आपल्या या यशाचे श्रेय अभ्यासतील  विविध संकल्पना समजावून देण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आणि अभ्यासाचे अत्यंत शिस्तबद्ध वेळापत्रक यांना दिले आहे. " या दोन्ही बाबतीत आकाश च्या शिक्षक वर्गाने मला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी अत्यंत आभारी आहे.  आकाश ने तयार केलेले अभ्यासाचे साहित्य आणि  AESL मध्ये मिळालेले मार्गदर्शन नसते तर इतक्या कमी वेळात विविध विषयातील अनेक संकल्पना नीट समजून घेणे मला शक्य नव्हते,," असे इप्शिता म्हणाली.  

Most Read