Saturday, April 27, 2024

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माफी मागा! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शरद पवार यांना...

0
अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या...

हिंदूंची मालमत्ता अल्पसंख्यकांना देण्याचा काँग्रेसचा डाव सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री ...

0
सॅम पित्रोदा यांनी वारसाहक्क करासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे पितळ उघड झाले आहे. यासाठीच काँग्रेसला जनतेच्या वैयक्तिक मालमत्तेचे सर्वेक्षण करायचे आहे...

महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

0
पुणे :'अगदी लहान मुलाला  सत्याग्रहातून आत्मबळ   मिळाल्याने स्वातंत्र्य लढा व्यापक झाला आणि भारताला लोकशाही मिळाली ,हीच सत्याग्रहाची फलश्रुती आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ...

‘सरकारी यंत्रणांवर दबाव आणणाऱ्यांविरुद्ध मतदान करावे’

0
पुणे :सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर दबाव आणून लोकशाहीविरोधी निर्णय घेण्यास भारतीय जनता पक्ष भाग पाडत असल्याने लोकसभा निवडणूक निःपक्षपाती...

संयुक्त जयंती भीम फेस्टिव्हल २०२४ चा समारोप

0
 पुणे :आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्था आयोजित  'संयुक्त जयंती भीम फेस्टिव्हल २०२४' चा समारोप बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी झाला.संस्थापक  अध्यक्ष अजय भालशंकर,उत्सवप्रमुख सचिन गजरमल,कार्याध्यक्ष...

दुसरी ‘डॉक्टर्स प्रिमिअल लीग’ राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा !!

0
पुणे, २५ एप्रिलः यंग डॉक्टर्स लीग तर्फे आयोजित दुसर्‍या ‘डॉक्टर्स प्रिमिअल लीग’ राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात साऊथ दिल्ली...

महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा प्राइड ऑफ सी ए सी पी ई...

0
पुणे, २५ एप्रिल: विद्यार्थी असताना तुम्ही जो सकारात्मक विचार कराल तो अस्तित्वात येईल. त्यामुळे जीवनामध्ये कितीही संकट आली तरीही त्यावर तुम्ही यशस्वीपणे...

‘कै. कॅप्टन शिवरामपंत व्हि. दामले करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा एसएआरके अ‍ॅकॅडमी, ज्युनिअर...

0
पुणे, २५ एप्रिलः महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘कै. कॅप्टन शिवरामपंत व्हि. दामले करंडक’ १२ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत...

सिंबायोसिस तर्फे “सिमहेलथ २०२४” या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

0
पुणे: -सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे दरवर्षी आरोग्य सेवा या विषयावर "सिमहेलथ" (SYMHEALTH) या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. "सिमहेलथ" ची यावर्षी २६ वी आवृत्ती दिनांक २६ व २७ एप्रिल २०२४ रोजी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे संपन्न होणार आहे.  Sustainable Healthcare Systems for Population and Planet Health. ही यावर्षीच्या परिषदेची थिम असणार आहे. या परिषदेचे समापन सत्र शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४  रोजी होणार आहे. या सत्रासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, डॉ. नितीन करीर यांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस  आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.  सिमहेलथ २०२४  हा आरोग्य सेवा समुदायाच्या विविध भागधारकांशी नवीन संवाद तयार करण्यासाठी आणि मुख्य प्रवाहातील तसेच संबंधित आरोग्यसेवेच्या सर्व क्षेत्रांमधून नवीन अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन आणण्यासाठी एक बहु-भागधारक आणि अंतःविषय दृष्टीकोन आहे. जगात आरोग्यसेवेची उपलब्धता, सुलभता, परवडणारी क्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध विषयांवर सिमहेलथ २०२४ मध्ये चर्चा करण्यात येईल.

कॉंग्रेसला ओबीसी समाजाचे आरक्षण मुस्लिम समाजाला द्यायचे आहे पंतप्रधान मोदी यांचा आरोप

0
विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने देश तुकड्या -तुकड्यात विभागला गेला असून प्रामाणिक लोकांच्या हक्कांवर गदा आणली गेली आहे. भाजपचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून सर्वांच्या कल्याणाचा...