पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि दृढ संकल्प या तत्वांना अनुसरून आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे थोर तत्वज्ञ, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !