छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराजांची पूजा

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शहर कसबा मतदार संघ तर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पूर्वसंध्येला डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांची पूजा व दिपोत्सव कार्यक्रमा करण्यात आला वेळी माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष मा श्रीकांतजी शिरोळे माजी पी एम टी चेअरमन मा सुधीरभाऊ काळे ,युवक अध्यक्ष मराठा महासंघ युवराज दिसले पाटील, क्रीडा संघटक मा. डॉ मदन कोठुळे सर, भाजपा प्रवक्ते माजी नगरसेवक मा धनंजयभाऊ जाधव , सरचिटणीस कसबा युवामोर्चा प्रभाग १८ सिद्धेशजी पांडे, वकील आघाडी पुणे शहर सरचिटणीस अँड यश काळभोर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कसबा मतदार मा गजानन भाऊ लोंढे इ मान्यवर उपस्थित होते

ह्या कार्यक्रमाचे नियोजन युवक कसबा मतदार संघ अध्यक्ष पै निरंजन गुंजाळ यांनी केले यावेळी दशहरी चव्हाण, जिंतेद्र कोंढरे, प्रांजल काळे,तानाजी शिरोळे, राजेंद्र शिरोळे,ज्ञानेश्वर कापसे,संजय काळे, तुषार पवार, इ अखिल भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.